‘भूमिशिल्प’चे पद्माकर सोळवंडे, ‘पुढारी’चे आदेश खताळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार
शरद महाजनी यांचेतर्फे सातार्यात गुरुवारी पुरस्कार वितरण समारंभ सातारा,(प्रतिनिधी): ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी त्यांच्या आई- वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा पहिला पुरस्कार ‘भूमिशिल्प’चे संपादक पद्माकर सोळवंडे व दैनिक ‘पुढारी’चे आदेश खताळ यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार (गुरुवारी) सकाळी 11.30 वाजता दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात प्रदान केला जाणार आहे. दोन्ही पत्रकारांचा सन्मान दैनिक ‘पुढारी’चे विभागीय […]
Continue Reading