क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक लवकरच उभारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नायगावच्या स्मारकासाठी १२५ कोटींच्या निधीची मंजुरी खंडाळा,(प्रतिनिधी): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी वर्षापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नायगाव (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाईंच्या जन्मभूमीत आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती उत्सवात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी १० एकर जमिनीचे अधिग्रहण […]

Continue Reading

मैत्रेयी जमदाडे हिने ‘महाज्योती’च्या माध्यमातून मिळवलेले यश राज्यासाठी प्रेरणादायी : ना.फडणवीस

सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव खंडाळा, (प्रतिनिधी): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित भव्य उत्सवात ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या बहुमूल्य कार्याचा […]

Continue Reading

युवकाच्या मृत्यूप्रकरणी डॉ.भूषण पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारात हलगर्जीपणा केल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप सातारा,(प्रतिनिधी) : येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६ वर्षे) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपचार करण्यामध्ये डॉक्टरांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तसेच पेठेतील प्रतिष्ठित नागरिकांनी हॉस्पिटलसमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हॉस्पिटलच्या […]

Continue Reading

हुल्लडबाजांवर पोलीस कारवाईचा इशारा

नववर्ष स्वागतानिमित्त जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात सातारा, (प्रतिनिधी) : नववर्षाच्या स्वागताची जिल्ह्यातील नागरिकांकडून जय्यत तयारी झाली आहे. त्याचप्रमाणे नववर्ष स्वागतानिमित्त जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सातारा पोलीस दलातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाई, पाचगणी, महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते. कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या दृष्टीने सातारा जिल्हा पोलिसांनी […]

Continue Reading

नववर्षदिनी ‘हरित सातारा’ ग्रुपची वृक्ष संगोपन मोहीम

अजिंक्यतार्‍यावरील मंगळाईदेवी मंदिर परिसरात सूर्योदयावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सातारा,(प्रतिनिधी) :’हरित सातारा’ ग्रुपच्या पुढाकाराने नववर्षानिमित्त अजिंक्यतारा किल्ल्याच्या मंगळाई टेकडीवर वृक्ष संगोपनाच्या उपक्रमाचा प्रारंभ बुधवार १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समस्त सातारकर यांच्या साक्षीने होणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन हरित सातारा ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. साताऱ्याचे आरोग्यपूर्ण हवामान हा नेहमीच सातारकरांसाठी अभिमानाचा […]

Continue Reading

रविवार पेठेतील खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त भंडारा

देवास अभ्यंग स्नान,पालखी, मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन सातारा,(प्रतिनिधी) : येथील रविवार पेठेतील खंडोबाच्या माळावर सालाबाद प्रमाणे श्री खंडेराया जागृत देवस्थानच्या वतीने ऐतिहासिक खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादरूपी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे पावणे दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने […]

Continue Reading

बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये : ना.शिवेंद्रसिंहराजे

सातारा जिल्ह्यातील कामकाजाचा घेतला आढावा सातारा,(प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली रस्ते, पूल, शासकीय निवासी, अनिवासी इमारत बांधण्याची कामे सुरु आहेत, ती सर्व कामे वेळेत पूर्ण करा. शासकीय मेडिकल कॉलेजचे काम प्रगतीपथावर असून हे कामही तातडीने पूर्ण झाले पाहिजे. कोणतेही काम असू द्या, प्रत्येक काम हे दर्जेदार झाले पाहिजे याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading

“रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो – २०२४”ला साताऱ्यात उत्साहात प्रारंभ

बिल्डर असोसिएशनतर्फे आयोजन ; खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रराजेंसह विविध मान्यवरांची उपस्थिती सातारा,(प्रतिनिधी) : गृह प्रकल्प विषयक पश्चिम महाराष्ट्राचे विशेष आकर्षण असणार्‍या “रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो २०२४” या भव्य बांधकाम प्रदर्शनाचे उदघाटन ढोल -ताशांच्या निनादात, शिंग तुतार्‍यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले व महाराष्‍ट्र राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले […]

Continue Reading

बिल्डर्स असोसिएशनचा अभिनव उपक्रम ‘रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’

सातारा,(प्रतिनिधी) : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेतर्फे दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठया बांधकाम विषयक प्रदर्शनाचा शुभारंभ गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा आज भारतातील सर्वात जास्त मेंबर्स असलेल्या प्रमुख शाखापैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर बिल्डर्स असोसिएसन […]

Continue Reading

चांगल्या लेखनासाठी रियाज महत्त्वाचा : लक्ष्मीकांत देशमुख

अनावळे येथे दोन दिवसीय सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलन उत्साहात संपन्न सातारा,(प्रतिनिधी) : बऱ्याचदा लेखक हा जीवनाचा शोध घेताना सुखाची कमी आणि दुःखाची कहाणी जास्त लिहितो. वास्तविक दुःखाला अनेक छटा असतात. त्या लेखकाला मांडता आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी रियाज महत्त्वाचा आहे, असे मत ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. अनावळे […]

Continue Reading