ना. जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर जल्लोषात स्वागत
तुफान आतषबाजी, भलेमोठे पुष्पहार, जेसीबींवरुन पुष्पवृष्टी, हजारो कार्यकर्ते व शेकडो गाड्यांचा ताफा सातारा,(प्रतिनिधी): फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या निनादात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर विविध मान्यवरांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा चौकार लगावणार्या आमदार जयकुमार गोरे यांना […]
Continue Reading