शंभर रुपयांच्या स्टॅम्पच्या कृत्रिम टंचाईप्रकरणी सागर भोगावकर यांचा आक्रमक पवित्रा
उपजिल्हाधिकाऱ्यांची स्टॅम्पवेंडर्सना सक्त ताकीद सातारा,(प्रतिनिधी) : सातार्यात तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प विक्री करणाऱ्या स्टॅम्प वेंडर मंडळींकडून 100 रुपयांच्या स्टॅम्पची कृत्रिम टंचाई केली जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी गुरुवारी (दि.१२) एल्गार पुकारत आक्रमक पवित्रा घेतला व स्टॅम्प व्हेंडर यांच्या शेजारी उभे राहून याबाबत खातरजमा केली […]
Continue Reading