पिंपोडेतील तळीराम डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करावी
‘भाजयुमो’चे जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे मागणी सातारा,(प्रतिनिधी): कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण जाधव मद्यधुंद स्थितीत आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तळीराम डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. […]
Continue Reading