प्रा.जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांची मागणी सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी जीवाचे रान करणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाँग मार्चचे प्रणेते प्रा‌.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांनी परिषदेत केली.याबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Continue Reading

निवडणुकीतील विजयाचे श्रेय छ.शिवाजी महाराजांच्या विचारांना

खासदार श्री. छ‌. उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आहे. भारतीय जनता पक्ष व महायुतीतील पक्षांनी शिवरायांचे विचार आचरणात आणले, त्यामुळेच मतदारांनी आम्हाला मोठा प्रतिसाद दिला व राज्यात महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार श्री. छ‌. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीतील […]

Continue Reading

आ.शिवेंद्रराजे राज्यात नंबर वन ; १ लाख ४२ हजार १२४ चे मताधिक्य

जिल्ह्यातील आठही मतदार संघात महायुतीचा डंका; पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण या आमदारांना पराभवाचा धक्का सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा – जावली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले १ लाख ४२ हजार १२४ इतक्या मताधिक्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमित कदम यांच्यावर मात करून पाचव्यांदा विधानसभेत दाखल झाले आहेत. हे मताधिक्य राज्यात […]

Continue Reading

आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जितेंद्र डूडी

३,१६५ मतदान केंद्रावर १६,२६१ निवडणूक कर्मचारी नियुक्त सातारा,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात बुधवारी दिनांक २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झाली असून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. दरम्यान, सेक्टर ऑफीसर ४३६, केंद्राध्यक्ष ३,९५६ व इतर कर्मचारी […]

Continue Reading

गद्दार शब्द वापरणे शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारे

खा.उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात घणाघाती टीका; गांधी मैदानावर प्रचाराची सांगता सभा उत्साहात सातारा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे वयाने व राजकारणामध्ये अनुभवाने ज्येष्ठ आहेत, मात्र वाई येथील सभेत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गद्दार हा शब्द वापरणे चुकीचे आहे. राज्यात महायुतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत, मात्र यापूर्वी साठ वर्षे सत्ताधाऱ्यांना या योजना […]

Continue Reading

कृष्णा फाउंडेशनच्या कर्मचाऱ्याने पैसे वाटप केल्याचे केले कबूल

अतुल भोसले यांना मते देण्यासाठी लालूच दाखवण्याचा प्रकार कोळेवाडीत उघडकीस कराड, (प्रतिनिधी) : मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपये वाटून कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांना मत देण्यासाठी लालूच दाखवण्याचा प्रकार कोळेवाडी (ता. कराड) येथे उघडकीस आला असून याप्रकरणी कृष्णा फाउंडेशन, वाठार येथील एक कर्मचारी गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील माहितीनुसार, कोळेवाडी, ता. […]

Continue Reading

रासपचे उमेदवार उमेश चव्हाण यांच्या प्रचाराचा ‘होम टू होम’ धडाका

कोरेगावात रासपच्या शिट्टीचा बोलबाला कोरेगाव, (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेश चव्हाण यांच्या घर टू घर प्रचार तंत्राचा भल्याभल्यांनी घेतला धसका घेतला आहे. त्यामुळे “रासपची शिट्टी कोरेगावात करणार भल्या भल्यांची विट्टी गुल” अशी प्रतिक्रिया जाणकारांतून व्यक्त होत आहे. कोरेगाव विधानसभा […]

Continue Reading

रयत क्रांती संघटनेची सोमवारी साताऱ्यात बैठक

महायुतीकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने रयत क्रांती संघटनेचा एल्गार सातारा,(प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत महायुतीकडून दूजाभाव करीत सापत्न वागणूक मिळत असल्याने आ. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे पदाधिकाऱ्यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची निर्णायक बैठक सोमवार, दि.१८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार, […]

Continue Reading

स्वाभिमानीच्या तोफांमुळे माणमध्ये प्रचारात आली रंगत

संघटनेला सोबत घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीला ठरणार फायदेशीर वडूज,(विनोद लोहार यांजकडून) : उत्तम फौज , कडवा जनसंपर्क, कसलेले कार्यकर्ते, उत्कृष्ट वकृत्वशैली व सभा जिंकण्याची कसब या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध राजकीय आयुधांमुळे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या जाहीर प्रचार यंत्रणेत मोठी रंगत आली आहे, तर विद्यमान आमदारांच्या पोलखोलने परिवर्तन अटळ […]

Continue Reading

आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ रविवारी राजवाड्यावर जाहीर सभा

उदयनराजेंसह महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींची भाषणे रंगणार सातारा,(प्रतिनिधी) : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. १७ रोजी सायंकाळी पाच वाजता साताऱ्यात राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर विराट प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या […]

Continue Reading