विरोधी उमेदवाराने आजवर काय विकासकाम केलं?
शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उदयनराजेंचा कोंडवे येथील सभेत सवाल सातारा (प्रतिनिधी) : साताऱ्यात शिवेंद्रराजे सलग चार टर्म आमदार आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रचंड विकासकामे केली आहेत. मात्र अशा स्थितीत कोणीही येईल आणि त्यांना विरोधासाठी विरोध करत निवडणुकीला उभा राहील. तेव्हा विरोधी उमेदवारांनी आजवर, काय काम केलं? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. त्यामुळे बाबाराजेंना मंत्रिपद मिळण्यासाठी मी स्वतः […]
Continue Reading