अरूण गोडबोले यांचा शनिवारी साताऱ्यात सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
अभंगरंग मैफिलीसह आत्मचरित्र, काव्यसंग्रहाचे होणार प्रकाशन सातारा,(प्रतिनिधी): विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने नाममुद्रा कोरणारे सातारचे सुपूत्र, ज्येष्ठ करसल्लागार, चित्रपट निर्माते, साहित्यिक अरूण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता येथील शाहू कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री.अरूण गोडबोले व सौ.अनुपमा गोडबोले या दोघांचा अभिष्टचिंतन स्नेहमेळाव्यानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. या […]
Continue Reading