कृष्णा फाउंडेशनच्या कर्मचाऱ्याने पैसे वाटप केल्याचे केले कबूल
अतुल भोसले यांना मते देण्यासाठी लालूच दाखवण्याचा प्रकार कोळेवाडीत उघडकीस कराड, (प्रतिनिधी) : मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपये वाटून कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांना मत देण्यासाठी लालूच दाखवण्याचा प्रकार कोळेवाडी (ता. कराड) येथे उघडकीस आला असून याप्रकरणी कृष्णा फाउंडेशन, वाठार येथील एक कर्मचारी गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील माहितीनुसार, कोळेवाडी, ता. […]
Continue Reading