कला क्षेत्रातील शंभरी पार केलेल्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी वडूजचा चित्रकार
आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई अध्यक्षपदी संजय कांबळे यांची निवड वडूज,(प्रतिनिधी) :30 नोव्हेंबर 2023 रोजी, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. आणि मुंबईत नवीन पॅनल निवडले. वडूज, तालुका खटाव येथील चित्रकार श्री.संजय वसंत कांबळे यांची नूतन अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नऊ सदस्यांच्या टीमचे नेतृत्व करत, श्री. कांबळे हे आर्ट सोसायटी ऑफ […]
Continue Reading