म्हसवडलगत नागोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ
बुधवारी कुस्त्या, गुरुवारी बैलगाडी शर्यत : जातिवंत खिलार जनावरांची मोठी आवक म्हसवड, (रोहन बनगर यांजकडून ) : पश्चिम महाराष्ट्रात जातीवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील श्री नागोबा देवाची यात्रा सोमवार (ता.१६ डिसेंबर ) पासून सुरु होत आहे. यात्रेत शेतकरी जातिवंत खिलार जनावरांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर घेऊन येत आहेत. यावर्षीही यात्रेतील सर्व कार्यक्रम उत्साहात होणार असल्याचे […]
Continue Reading