पाटण विधानसभेचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांना स्वराज्य प्रतिष्ठानचा जाहीर पाठिंबा
रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (पूर्वाश्रमीचे संदीपदादा मोझर) यांची घोषणा पाटण,(प्रतिनिधी) : सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पाटण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना आपला बिनशर्त पाठिंबा असल्याचे स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (पूर्वाश्रमीचे संदीपदादा मोझर) यांनी जाहीर केले आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (पूर्वाश्रमीचे संदीपदादा […]
Continue Reading