सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरू
6th November 2024 / प्रतिनिधी सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मताधिक्य देण्याचा सातारकरांचा निर्धार सातारा: सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात पदयात्रांचा धडाका मंगळवार पासून सुरु झाला. सकाळी गारेच्या गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत भाजपसह, महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा विकास आघाडी व […]
Continue Reading