युवकाच्या मृत्यूप्रकरणी डॉ.भूषण पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारात हलगर्जीपणा केल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप सातारा,(प्रतिनिधी) : येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६ वर्षे) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपचार करण्यामध्ये डॉक्टरांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तसेच पेठेतील प्रतिष्ठित नागरिकांनी हॉस्पिटलसमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हॉस्पिटलच्या […]
Continue Reading