विजयस्तंभ अभिवादन तयारीचा जिल्हा प्रशासनाने घेतला आढावा

सूक्ष्म नियोजन करण्याचे डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश पुणे,(प्रतिनिधी) : भीमा- कोरेगाव येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारा विजय स्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला. अभिवादन सोहळ्यास येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात […]

Continue Reading

फुले- शाहू- आंबेडकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डाॅ. शरद गायकवाड

दि.१४ व १५ डिसेंबर रोजी भोर येथे संमेलनाचे आयोजन सातारा,(प्रतिनिधी) : अंगापूर (ता. सातारा) येथील प्रा.डॉ. शरद गायकवाड यांची भोर (जि. पुणे) येथे होणाऱ्या दहाव्या राज्यस्तरीय फुले, शाहू, आंबेडकर विचार- प्रसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती आयोजक डॉ. रोहिदास जाधव यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे. प्रा.डाॅ.शरद गायकवाड हे कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात मराठी अधिविभागात कार्यरत […]

Continue Reading

जिल्ह्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेचे वितरण

पत्रकारांनी अधिस्वीकृतीसाठी अर्ज करण्याचे हरिष पाटणे यांचे आवाहन सातारा,(प्रतिनिधी) : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना निकषानुसार अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या अर्जांना राज्य समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्राप्त अधिस्वीकृती पत्रिकांचे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. […]

Continue Reading

“पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है…”

सातारकर जागृत नागरिकांचे पोवई नाक्यावर कृतिशील आंदोलन सातारा,(प्रतिनिधी): “पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है” असे फलक हातात नाचवत पर्यावरणप्रेमी व संवेदनशील सातारकरांनी पोवई नाक्यावर कृतिशील आंदोलन केले. या नागरिकांनी पोवई नाका ते साईबाबा मंदिर दरम्यान रस्ता दुभाजकामधील पाण्याअभावी सुकून गेलेल्या झाडांना पाणी घालत त्यांना नवसंजीवनी प्राप्त करून दिली. सातारा शहरातील पोवई नाका ते गोडोली साईबाबा मंदिर […]

Continue Reading

जीवन विद्या मिशनचा रविवारी रौप्य महोत्सवी कृतज्ञता सोहळा

सद्गुरु श्री.वामनराव पै यांच्या उपस्थितीतील साताऱ्यातील कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा सातारा,(प्रतिनिधी) : जीवन विद्या मिशनतर्फे साताऱ्यातील हजेरीमाळ मैदानावर ८ डिसेंबर १९९९ रोजी सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य असा ‘न भूतो न भविष्यती’ सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात झाला होता. त्यास २५ वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी रौप्य महोत्सवी कृतज्ञता आनंद सोहळा आयोजित […]

Continue Reading

जागतिक मराठी संमेलनाचे साताऱ्यात आयोजन

खा.शरदरावजी पवार यांच्या हस्ते दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी उद्घाटन सातारा,(प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेली रयत शिक्षण संस्था, सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध मराठी मनाचा २०२५’ हे सूत्र घेऊन २० वे जागतिक मराठी संमेलन दिनांक १०, ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या […]

Continue Reading

पिंपोडेतील तळीराम डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करावी

‘भाजयुमो’चे जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे मागणी सातारा,(प्रतिनिधी): कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण जाधव मद्यधुंद स्थितीत आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तळीराम डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. […]

Continue Reading

ज्योतिर्मय महोत्सव ही सातारकरांसाठी गौरवाची बाब : याशनी नागराजन

थाटात उद्घाटन, पाच दिवस विविध स्टॉल वरून वस्तूंचे विक्री व भव्य प्रदर्शन सातारा,(प्रतिनिधी) : ज्योतिर्मय फांउडेशनतर्फे आयोजित ‘ज्योतिर्मय महोत्सव’ म्हणजे सातारकरांसाठी गौरवाची बाब आहे. जिल्ह्यामध्ये २० हजारांहून जास्त महिला बचतगट आहेत. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम हा महोत्सव गेली ११ वर्षे करत आहे. सलग पाच दिवस सुरु राहणार्‍या या महोत्सवाचा लाभ सातारकरांनी घ्यावा, असे […]

Continue Reading

उपअभियंता खैरमोडेंची चौकशी करा आणि ‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चोरगे यांची मागणी सातारा,(प्रतिनिधी) : शहरातील बोगदा ते शेंद्रे व बोगदा ते सज्जनगड आणि बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हा परिषद दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाले असून त्याचे पर्यवेक्षण करणारे उपअभियंता प्रशांत खैरमोडे यांची चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी व संबंधित ठेकेदारांना काळे यादी टाकावे, अशी मागणी सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष […]

Continue Reading

कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या अभियंत्याची नवीन इनिंग सुरू

सुनील कारंजकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांचे प्रतिपादन सातारा,(प्रतिनिधी) : सेवानिवृत्ती ही जीवनाची नवी आवृत्ती असते. त्याला आनंदाने सामोरे गेले पाहिजे. सुनील कारंजकर हे कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या कर्तव्यदक्ष अभियंत्यांपैकी एक आहेत. सेवाकाळात त्यांनी केलेले काम आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे, असे मत जिल्हा परिषद बांधकाम उत्तर चे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांनी […]

Continue Reading