क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतुलनीय : आ. शिवेंद्रराजे
जयंतीनिमित्त क्रांतिगुरुंच्या पुतळ्याला केले अभिवादन सातारा,(प्रतिनिधी): आद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी भारतात क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यांचे कार्य अतुलनीय असून आपल्याला कायम प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातील क्रांतिगुरुंच्या पुतळ्याला आ. शिवेंद्रराजेंनी […]
Continue Reading