सातारा- जावली मतदारसंघात शिवेंद्रराजेंचा झंझावाती प्रचार
सातारा,(प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली असून सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडत आहे. सातारा- जावली मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून पायाला भिंगरी बांधून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यामुळे त्यांचे कार्यकर्ते फुल चार्ज झाले असून प्रत्येक गाव, वाडी- वस्तीवर शिवेंद्रराजेंच्या प्रचाराचा झंजावात सुरु झाला आहे. सातारा […]
Continue Reading