दौंड तालुक्यात कोयत्याची दहशत काही कमी होईना…

“भय इथले संपत नाही..” : मोठी खळबळ, मारेकरी मोकाट पुणे,(प्रतिनिधी) : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे पूर्ववैमनस्यातून कोयता व तलवारीने चुलत भावांसह काका, काकीने केलेल्या हल्ल्यात कैलास रखमाजी हागारे (वय ४०) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याच्यावर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मारेकरी मोकाट फिरत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाची उदासीनता दिसत असून खुलेआम […]

Continue Reading